2) pdf माहितीपत्रक Download pdf
महाराष्ट् शासन आदिवासी विकास विकास विभागामार्फत दिल्या जाणारी "सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती" साठी अर्ज दरवर्षी
आँनलाईन विद्यार्थ्यांची अर्ज करायचे असतात. त्या करीता
www.etribal.maharashtra.gov.in . या वेबसाइटवर जाऊनअ.ज.विद्यार्थीची माहीती भरायची आहे .त्या करीता principle login वर जाऊन शाळेची profile update करुन घ्यावी .
Principal login चा युझर नेम Plयु डायसकोड (example Pl27211115301) व
Password Pass@1234 आहे . त्या विद्यार्थ्यांची ची माहिती भरण्यासाठी ck login
चा वापर करावा .
ck login चा युझर नेम Ck युडायस कोड (exampleCk27211115301) व Password
Pass@1234 आहे. Ck login वर जाऊन विद्यार्थ्यांची आँनलाईन माहिती जतन करायची आहे . अर्ज अचूक भरलेले हे तपासले कि त्याचे print काढावे व अर्ज forward करावा.
तरी कोणताही अनु.जमातीचा लाभार्थी वंचित रहाणार नाही
याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी.
धन्यवाद .
No comments:
Post a Comment