शालेय उपक्रम

सहज सोपे उपक्रम 

******* भोडला *************

***************दहीहंडी******************

*************किल्ले स्पर्धा****************

***********लेझीम स्पर्धा**************

***********मेहंदी स्पर्धा***************

************* पालखी सोहळा *************

१. शालेय वस्तू भांडार
२.  माझी बँक
३.  जो दिनांक तो पाढा
४ .  इंग्रजी वर्तमानपत्र
५ .  रंगभरण व चित्रकला स्पर्धा
६ .  वैयक्तिक स्वच्छता
७.  गृहपाठ तपासणी पथक
८.  मोठ्यांनी लहानांचा अभ्यास घेणे
९.  नवागत स्वागत
१०.  शब्दांच्या भेंड्या
११.  वेगवेगळे दिन / जयंत्या साजऱ्या करणे
१२. बोटाने अक्षर काढणे
१३.  शंकापेटी
१४.  रोपवाटिका
१५. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
१६. उपस्थिती ध्वज
१७.  सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
१८.  लोक वर्गणीतून शाळेचा विकास
१९.  व्यक्तिमत्व विकास स्पर्धा
२०.  वाढदिवस साजरा करणे
२१.  मराठी , हिंदी , इंग्रजी परिपाठ
२२.  माझा अनुभव
२३.  स्पर्धा परीक्षा तयारी व मार्गदर्शन
२४.  इंटरनेट / संगणक शिक्षण
२५.  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
२६.  शैक्षणिक सहल
२७. पोस्टात R.D खाते उघडणे
२८.  प्रश्नोत्तराचा तास
२९.  वाचाल तर वाचाल
३०.  सामाजिक उपक्रमात सहभाग
३१.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती
३२.  गावातील व्यावसायिकांना भेट
३३.  वेगवेगळे तक्ते बनवणे
३४.  रांगोळी स्पर्धा
३५.  एका अक्षरावरून अनेक शब्द बनवणे
३६.  कवायत व योगासने
३७.  दप्तरा विना शाळा
३८. १०० % गणवेश / 100 % बेंच व्यवस्था
३९.  रक्षाबंधन समारंभ
४०.  पाककृती प्रदर्शन
४१.  गांढूळ खत प्रकल्प
४२.  घर परिसर नकाशा तयार करणे
४३. स्टूडण्ट डे / निरोप समारंभ
४४.  शब्दकोडी
४५.  फळा सुशोभिकरण
४६.  कागदाच्या वस्तू बनविणे
४७.  माती चिनीमातीच्या वस्तू बनविणे
४८.  इंग्रजी शब्द लेखन
४९.  गणिती पाढे लेखन
५०.  हात स्वच्छ धुणे .
१) अभिव्यक्ती - दररोज परीपाठ झाल्यावर वर्गात आल्या आल्या फलकावर एक शब्द लिहावा व मुलांना त्या शब्दाविषयी जास्तीत जास्त वाक्ये लिह्ण्यास सांगावेत. थोड्या दिवसानंतर मुले खूप वाक्ये लिहू शकतील. लेखनाचाही सराव होईल. अभिव्यक्तीला वाव मिळेल. उदा. पाऊस - १) मला पाऊस आवडतो. २) माझी आई पावसाचे गाणे म्हणते . इ. २) नवीन इंग्रजी शब्द - दररोज परिपाठात नवीन दोन इंग्रजी शब्द सांगावेत व वंदे मात्रमाच्या च्या वेळेस तेच शब्द विचारावेत .उत्तर देणा-याचे अभिनंदन करावे. ३) गाण्यातून शिक्षण - कला व
िष यासाठी आपण बडबड गीते घेतो त्यातीलच जोडशब्द मुलांना लिहिण्यास सागितले तर मुले खूप आवडीने लिहितात.त्यातून वाचन -लेखन प्रकल्प लवकरच यशस्वी होतो . ४) दिनाकानुसार पाढे - मुलांना पाध्ये खूप कठीण वाटतात त्यासाठी परिपाठात आजचा जो दिनांक असेल त्या दिनाकाचा पाढा पाठ करण्यास सांगावे. उद. ५ दि. असेल तर ५ चा पाढा अशाप्रकारे लवकरात लवकर पाध्ये पाठांतर होऊ शकते . ५) मुलाखत - महिन्यात पहिल्या व तिस-या गुरुवारी मुलांच्या मुलाखती घेव्यात .म्हणजे त्यांचा अत्मविश्वास वाढेल .साध्या व सोप्या प्रश्नांनी सुरुवात केली कि मग अभ्यासाचे प्रश्न विचारावेत ,मुले फटाफट उत्तरे देतात .काही दिवसानंतर मुलांना एकमेकांची मुलाखत घ्यायला लावायची .म्हणजे भविष्यात वार्ताहर, बातमीदार याची पायाभरणी होईल.अभ्यासाचा साराव घेण्यास अतिशय उपायुक्त उपक्रम आहे. ६) हसत -खेळत - हा टीव्हीवरील चालता बोलता उपाक्रमा सारखाच आहे. मुलांना प्रश्न विचारावेत पहिला बरोबर दिला कि त्यालाच दुसारा व तोही बरोबर उत्तर सांगीतले कि तिसरा त्यालाच विचारावा . जो तीनही उत्तरे बरोबर देईल त्याला एक चाकलेट द्यावे. अशाने अभ्यास ही होतो व जनरल ज्ञानात ही भर पडते .

Today Deal $50 Off : https://goo.gl/efW8Ef
महत्त्वाचे आणखी काही उपक्रमासाठी येथे क्लिक करा १) अभिव्यक्ती - दररोज परीपाठ झाल्यावर वर्गात आल्या आल्या फलकावर एक शब्द लिहावा व मुलांना त्या शब्दाविषयी जास्तीत जास्त वाक्ये लिह्ण्यास सांगावेत. थोड्या दिवसानंतर मुले खूप वाक्ये लिहू शकतील. लेखनाचाही सराव होईल. अभिव्यक्तीला वाव मिळेल. उदा. पाऊस - १) मला पाऊस आवडतो. २) माझी आई पावसाचे गाणे म्हणते . इ. २) नवीन इंग्रजी शब्द - दररोज परिपाठात नवीन दोन इंग्रजी शब्द सांगावेत व वंदे मात्रमाच्या च्या वेळेस तेच शब्द विचारावेत .उत्तर देणा-याचे अभिनंदन करावे. ३) गाण्यातून शिक्षण - कला विष यासाठी आपण बडबड गीते घेतो त्यातीलच जोडशब्द मुलांना लिहिण्यास सागितले तर मुले खूप आवडीने लिहितात.त्यातून वाचन -लेखन प्रकल्प लवकरच यशस्वी होतो . ४) दिनाकानुसार पाढे - मुलांना पाध्ये खूप कठीण वाटतात त्यासाठी परिपाठात आजचा जो दिनांक असेल त्या दिनाकाचा पाढा पाठ करण्यास सांगावे. उद. ५ दि. असेल तर ५ चा पाढा अशाप्रकारे लवकरात लवकर पाध्ये पाठांतर होऊ शकते . ५) मुलाखत - महिन्यात पहिल्या व तिस-या गुरुवारी मुलांच्या मुलाखती घेव्यात .म्हणजे त्यांचा अत्मविश्वास वाढेल .साध्या व सोप्या प्रश्नांनी सुरुवात केली कि मग अभ्यासाचे प्रश्न विचारावेत ,मुले फटाफट उत्तरे देतात .काही दिवसानंतर मुलांना एकमेकांची मुलाखत घ्यायला लावायची .म्हणजे भविष्यात वार्ताहर, बातमीदार याची पायाभरणी होईल.अभ्यासाचा साराव घेण्यास अतिशय उपायुक्त उपक्रम आहे. ६) हसत -खेळत - हा टीव्हीवरील चालता बोलता उपाक्रमा सारखाच आहे. मुलांना प्रश्न विचारावेत पहिला बरोबर दिला कि त्यालाच दुसारा व तोही बरोबर उत्तर सांगीतले कि तिसरा त्यालाच विचारावा . जो तीनही उत्तरे बरोबर देईल त्याला एक चाकलेट द्यावे. अशाने अभ्यास ही होतो व जनरल ज्ञानात ही भर पडते . ७ ) माझ्या शाळेतील मुलींचे नाटक ८ ) एकपात्री नाटक ९ ) विध्यार्थी भाषण 10) बेरेजेचा गेम

No comments:

Post a Comment