YOU TUBE वरील videos कसे download करावे
YouTube वरील video download करण्याची सोपी पद्धती
https://m.youtube.com/watch?v=CqYzIAE2LG8
या प्रकारच्या address मध्ये youtube च्या अगोदर . सह सर्व काढून टाका
जसे youtube.com/watch?v=CqYzIAE2LG8
आणि त्याजागी ss असे लिहा
उदा ssyoutube.com/watch?v=CqYzIAE2LG8
आणि enter करा
तुमचे download page समोर असेल
त्यातून आपल्याला आवश्यक त्या format मध्ये download करावे.
youtube वर जाणेकरिता येथे Click करा.
धन्यवाद .
No comments:
Post a Comment