ONLINE HELP

५ वी ते ८ वी साठी शैक्षणिक अॅप

खालील यादीतील सर्व अॅप प्ले स्टोर वर चार पेक्षा जास्त स्टार असणारे व उपयुक्त अशीच निवडली आहेत.
खालीलपैकी कोणतेही अॅप डाउनलोड करण्यासाठी संबंधित अॅप चे नाव प्ले स्टोर वर जसे च्या तसे टाइप करून सर्च करा.
जी अॅप प्ले स्टोर वर उपलब्ध नाहीत त्यांची डाउनलोड लिंक अॅप च्य पुढे दिली आहे.
अ. न.अॅन्ड्रॉइड अॅपविषय/माहिती
1.माझे पाढेDOWNLOAD
2.Gurukul Studyसर्व विषयांचे interactive प्रश्नसंच उपलब्ध
3.eduDroidइंग्रजी विषय सरावासाठी उपयुक्त असे interactive अॅप,
4.English Conversationइंग्रजी संभाषण शिकवणारे अॅप
5.English Vocabularyइंग्रजी शब्दसंग्रह सरावासाठी
6.Speak EnglishEnglish Conversation app
7.English GrammerApp for Grammer Practice
8.Learn EnglishApp for learning English
9.Spoken EnglishApp for learning practical English
10.Tricky Mathsगणित सराव व गेम,
11.ezeeTest५ वी व ८ वी स्कॉलरशिप सराव प्रश्नसंच उपलब्ध
12.Visual Anotomy Freeविज्ञान विषयातील आंतरीन्द्रिये माहिती देणारे interactive अॅप
13.Cell Worldत्रिमितीय सजीव पेशी interactive स्वरूपात दाखवता येते.
14.Math Piecesअंकगणित सरावासाठी उत्तम अॅप
15.Funny VitaminsVitamins विषयी इंग्रजीतून माहिती देते.
16.Solar Explorer HDसूर्यमालेची आभासी सफर घडवणारे अॅप
17.Star Chartअंतराळाची आभासी सफर घडवणारे व माहिती देणारे interactive अॅप
18.Photomathकागद, पुस्तकावरील कोणतेही गणित कॅमेरा द्वारे स्कॅन करून पायरी पायरीने सोडवून दाखवणारे अॅप, या विषयी अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा.
19.Amazing Science Experiments With waterअॅप स्वरूपातील आभासी प्रयोगशाळा , यात विद्यार्थी स्वतः प्रयोग करू शकतो.

E-learning विषयक वेबसाईट

अ.न.वेबसाईटथोडक्यात माहिती
1.http://www.smartbuilder.comया साईट वर मोफत स्वतः चे इ-लर्निंग software बनवता येते.
2.http://gcompris.net/index-en.htmlमोफत इ-लर्निंग software डाउनलोड करा.
3.https://hotpot.uvic.caसंगणकावरील ब्राउजर मध्ये चालणाऱ्या इंटरअॅक्टीव प्रश्नपत्रिका तयार करणारे मोफत software डाउनलोड करा.
4.http://www.sheppardsoftware.com/teachers.htm१ ली ते 12 वी पर्यंतचे मोफत इ-लर्निंग software डाउनलोड करा.
5.http://www.educational-freeware.com/freeware/इंटरनेट वरील मोफत इ-लर्निंग software ची एकत्र माहिती
6.https://schoolforge.net/education-softwareमोफत इ-लर्निंग software डाउनलोड व अपलोड करा.
7.http://www.gnu.org/software/free-software-for-education.htmlओपन सोर्स इ-शैक्षणिक softwares ची यादी व डाउनलोड लिंक या साईट वर मिळतील.

अँन्ड्रॉइड अॅॅप्स निर्मिती करणाऱ्या वेबसाइट

अ.न.वेबसाईटथोडक्यात माहिती
1.ai2.appinventor.mit.edu/प्रोग्रामिंग शिवाय अँड्रॉइड अॅप्स करण्यासाठी सर्वोत्तम वेबसाईट, या साईट वर अॅप्स निर्मिती कशी करावी याची अनेक टयूटोरीअलस http://appinventor.mit.edu/explore/या वेबसाइट वर pdf व विडीओ स्वरूपात उपलब्ध आहेत.
1.http://www.appsgeyser.com/या साईट वर लॉग इन केल्यानंतर काही क्लिक वर आपण विविध प्रकारची अॅप्स बनवू शकतो.
1.www.andromo.comलॉग इन केल्यानंतर पहिले मल्टी मेनू अॅप मोफत बनवता येते.
  • 1 )  इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतची सर्व

 पाठ्यपुस्तके   तसेच शिक्षक हस्तपुस्तिका 
आपल्या स्मार्टफोन मध्ये PDF FORMATE
मध्ये डाउनलोड करा अगदी मोफत . 
 ::::::   येथे क्लिक करा  ::::::
सौजन्य : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व 
               अभ्यासक्रम संशोधन मंडल, पुणे 

  • 2 )   गणित शिका 

 ::::::   येथे क्लिक करा  ::::::

  
  • 3 ) बालभारती पाठ्यपुस्तकातील 
                 निवडक कविता 
  ::::::  येथे क्लिक करा   ::::::


  • 4 )  मराठीतून  विज्ञान शिका 

  :::::::  येथे क्लिक करा  :::::::

  • 5 )  सामान्यज्ञान मराठीतून 

  ::::::  येथे क्लिक करा  :::::

  • 6 )  FREE  ENGLISH STUDY

  ::::::   CLICK HERE  ::::::


  • 7 )   ज्ञान-विज्ञान 
  ::::::  येथे क्लिक करा    ::::::::


  • 8 )  शिक्षकांना उपयुक्त काही साॅफ्टवेअर 

       
 आज अनेक लोक  स्मार्टफोनचा  वापर करत  आहेत  , 
तर  तुमच्या फोनमध्ये खालील साॅफ्टवेअर/apps
 डाऊनलोड करून आपल्या स्मार्टफोनचा 
 अधिक " स्मार्ट" वापर करा .व वेळोवेळी 
अपडेट करत रहा 
1) Gmail
    ईमेल  हाताळण्यासाठी उपयुक्त 
2)  Wikipedia
    यावरील माहिती smartphone वर 
 save करता येते  व offline वाचता येते 
  
3) Maharastra gov. GR download 
महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करण्यासाठी असलेले
 अधिकृत  साॅफ्टवेअर. 
साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे  क्लिक करा . 

4) kingsoft office

किंगसाॅफ्ट ऑफीस हे एक ऑफीस अफ्लीकेशन आहे. 
या साॅफ्टवेअरमधे MS OFFICE मधे ओपन होणारे 
MS WORD, MS EXCEL,
PPT  तसेच PDF फाईल ओपन करता येतात

 ,तसेच संपादन (edit) सुद्धा करता येते.
डाउनलोड

5) tubemate
ट्युबमेट हे youtube downloader साॅफ्टवेअर आहे.
 tubemate डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.5

6) yoga sadhana
या साॅफ्टवेअरमधे योगासनांची शास्त्रशुद्ध माहीती

 सचीत्र दिलेली आहे.डाउनलोड

7) baalwadi 
बालवाडी या साॅफ्टवेअरच्या साह्याने मराठी 

व इंग्रजी मुळाक्षरे आणी अंक  अत्यंत मनोरंजक
 पद्धतीने शिकता- शिकवता येतात.डाउनलोड

8) Any video converter
mp4, mpeg4 , 3gp, avi इ. विडीओ चे

 वेगवेगळ्या  mp3 मधे 
व इतर   format मधे रूपांतर करता येते.
डाउनलोड

9 ) NewsHunt
इंग्रजी,हिदी,मराठी व अनेक प्रादेशिक भाषेतील

 वर्तमानपत्रे एकाच ठिकाणी वाचण्याची सोय तसेच 
अनेक भाषेतील ईबूक डाऊनलोड
 करण्याची सुविधा आहे  डाउनलोड

10) SpackMan
या साॅफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या

 साॅफ्टवेअरचे बॅकअप घेता येते.

11) Marathi Mhani
शेकडो मराठी म्हणी अर्थासह दिलेल्या आहेत.
डाउनलोड

12) Scan To PDF
याच्या साह्याने कागदपत्रॆ  scan  करता येतात. 

स्कॅन केलेली फाईल PDF फाॅरमॅट मधे तयार होते.
यानंतर DOCUMENT ची फोटो
 न काढता scan करा.डाउनलोड
13) My Tax India
इंकम टॅक्स ची आकडेमोड व मार्गदर्शन

 करणारे साॅफ्टवेअर.डाउनलोड

14) Dropbox
आॅनलाईन कागदपत्रॆ, फोटो, विडीओ व इतर फाईल्स store 
करण्याची सुविधा. यात store  केलेल्या फाईल ची लिंक
  share करता येते.डाउनलोड

15) Learn Marathi For Kids v1
मराठी मुळाक्षरे व संख्या लहान मुलांना शिकविण्यासाठी उपयोगी.
डाउनलोड

16) hike
hike massenger हे भारतीय 
साॅफ्टवेअर आहे. 
यात what's aap पेक्षा अधिक सुविधा आहेत. what's aap मधे 
video,audio,image  व्यतीरिक्त ईतर फाईल शेअर करता येत नाही , 
पण hike मधे  ms word / excel / power point / pdf  100mb 
पर्यतच्या फाईल शेअर करता येतात.डाउनलोड

17) state bank freedom
मोबाईल वर बँकिंग व्यवहार करण्यासाठी. हा साॅफ्टवेअर
 play store वरून डाउनलोड करा.

18) Origami, Origami Flower, Origami Art
कागदापासू वेगवेगळे प्राणी,पक्षी,फुले इ. 
तयार करण्याविषयी सचित्र मार्गदर्शन.
19 ) Adobe Reader सर्व pdf files वाचण्यासाठी  
    याशिवाय play store मध्ये marathi  किवा educational app
असे search केल्यास आपल्याला हजारो apps मिळतील

No comments:

Post a Comment