ज्या शाळांचे Lat-Long मॅपिंग झालेले नाही/चुकलेले आहे अशा सर्व शाळांचे मॅपिंग त्वरित पूर्ण करण्याबाबत ______________
मागील वर्षी राज्यातील प्रत्येक शाळांचे LAT-LONG मॅपिंग करण्यात आलेले आहे.त्यातून प्रत्येक शाळांचे अक्षांश रेखांश निश्चित करण्यात आलेले आहे.हे अक्षांश रेखांश आपण स्कूल पोर्टल ला नोंद घेतल्याचे देखील पाहू शकतो.परंतु मागील वर्षी मॅपिंग करताना काही शाळांचे Latlong चुकलेले आहे,काही शाळा या वर्षी नवीन आहेत म्हणून त्यांचे अद्याप मॅपिंग करावयाचे बाकी आहे तर काही जुन्या शाळांचे मॅपिंग करावयाचे राहून गेलेले आहे,अशा वेगवेगळ्या कारणामुळे ज्या शाळांचे मॅपिंग बाकी आहे असे राहुन गेलेले मॅपिंग त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.सदर सुविधा ही शिक्षणाधिकारी लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर मॅपिंग कसे करावे या बाबतची सूचना तसेच डेमो दिनांक 17/12/2016 च्या V. C. मध्ये सर्व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेला आहे.तसेच सदर मॅपिंग कसे करावे याबाबतचे मॅन्युअल आमच्या pmcbavdhan.blospot.in या ब्लॉग वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तरी सर्व शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात येत आहे की आपल्या लॉगिन मधून सदर मॅपिंग लवकरात लवकर पूर्ण करून घेणे.
ज्या शाळांचे Lat-Long मॅपिंग अपूर्ण आहे अशा सर्व शाळांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment