@ MDM अत्यंत महत्त्वाचे @
आपल्या शाळेचा अॉनलाईन आणि अॉफलाईन डाटा याची पडताळणी करून पाहिली आहे का ?
मित्रांनो MDM अॉनलाईन भरायची सुरूवात झाल्यापासून आपल्या सर्वांच्या मनात वारंवार एकच प्रश्न निर्माण झाला होता की आपण माहिती भरत आहोत. परंतू अॉनलाईन तांदूळ आणि धान्यादी मालाची शिल्लक किती असेल ? अॉनलाईन माहिती व अॉफलाईन नोंदवही यामधला ताळमेळ कसा जुळवावा ?
आपल्या या शंकांचे निरसन आता होणार आहे. MDM website वर तुम्हाला आता आजचा तांदूळ आणि धान्यादी मालाची आजची शिल्लक पाहता येईल.
🙏 शिवाजी नवाळे सर 🙏
MDM मध्ये तांदूळ आणि धान्यादी मालाची आजची शिल्लक पाहण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे ⬇
खालील वेबसाइट वर जाऊन आपल्या शाळेचा युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.
https://education.maharashtra.gov.in/mdm
⬇
त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -
Current Stock वर क्लिक करा.
⬇
आता तुम्हाला इ 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी ची आजची तांदूळ आणि धान्यादी मालाची शिल्लक दिसेल..
⬇
ही माहिती कागदावर लिहून घ्या आणि आपल्या अॉफलाईन नोंदवहीची आजच्या शिल्लकीची पडताळणी करा.
⬇
या माहितीची प्रिंट काढायची असेल तर कीबोर्ड वरील Ctrl बटन आणि P अक्षर एकाच वेळी दाबावे.
⬇
जर तुमच्याकडे Printer ची सुविधा उपलब्ध असेल तर Print order देऊन प्रिंट काढून घ्या.
⬇
जर Printer सुविधा उपलब्ध नसेल तर तुम्ही या माहितीची pdf file बनवू शकता.
त्यासाठी Ctrl P केल्यानंतर ज्या ठिकाणी Distination शब्द दिसेल त्याठिकाणी Change शब्दावर क्लिक करून Save as Pdf हा option निवडा आणि वरिल Print शब्दावर क्लिक करा. Pdf file तयार होईल.

No comments:
Post a Comment